Dhantrayodashi Wishes In Marathi धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
webdunia
दिव्यांची रोषणाई, फराळाचा गोडवा, अपूर्व असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
webdunia
लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख समृद्धी व शांती घेऊन घरी, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
webdunia
दिपावली व धनत्रयोदशीनिमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
webdunia
आपणांस धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि किर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
webdunia
पणतीचा उजेड घरभर पसरू दे, लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
webdunia
स्नेहाचा सुंगध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
webdunia
दिवाळी आली सोनपावली, उधळण झाली सौख्याची, धनधान्यांच्या भरल्या राशी… घरी नांदू दे सुख समृद्धी….धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा
webdunia
religion
Dhanteras 2022 Muhurat धनत्रयोदशी 2022 पूजा मुहूर्त
Follow Us on :-
Dhanteras 2022 Muhurat धनत्रयोदशी 2022 पूजा मुहूर्त