नवरा-बायको मध्ये भांडण होत असेल तर वास्तुच्या 10 टिप्स वापरून पहा

आधुनिक काळात नवरा-बायकोमध्ये भांडणे होणे सामान्य झाले आहे, ते टाळण्यासाठी वास्तु टिप्स जाणून घ्या

हंसांच्या जोडीचे, हिमालयाचे, शंख किंवा बासरीचे चित्र ठेवा.

घरामध्ये कापूर मिसळलेला तुपाचा दिवा दररोज सकाळी आणि संध्याकाळी लावावा. दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला असावी.

बेडरूम घराच्या नैऋत्य किंवा उत्तर-पश्चिम (वायव्य) बाजूला असावे.

दक्षिण आणि पूर्व दिशेला पाय ठेवून झोपू नये.

पलंग कधीही खिडकीला लागून ठेवू नका.

पलंगाची गादी 2 भागांमध्ये नसावी. म्हणजेच, गादी एकच असावी, ती मध्यभागी विभागलेली नसावी.

पलंगाच्या समोर कधीही आरसा लावू नका. भिंतीत भेगा पडल्या असतील तर त्या दुरुस्त करा.

पलंग तुटलेला नसावा. पलंग लाकडाचा असावा आणि त्याचा आकार चौरस असावा.

बेडरूममध्ये लाल रंगाचा बल्ब नसावा. निळ्या रंगाचा दिवा चालेल.

बेडरुममध्ये झाडू, शूज-चप्पल, अटाळा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तुटलेले आणि आवाज करणारे पंखे, तुटलेल्या वस्तू, फाटलेले जुने कपडे किंवा प्लास्टिकच्या वस्तू ठेवू नका.

भगवान महावीर स्वामींच्या 10 खास गोष्टी

Follow Us on :-