Easy Modak Recipe झटपट मोदक रेसिपी
webdunia
200 ग्रॅम मैदा
webdunia
200 ग्रॅम खोबरं बुरा
webdunia
200 ग्रॅम साखर बुरा
webdunia
1 लहान चमचा वेलची पावडर
webdunia
ड्राय फ्रूट्स आवडीप्रमाणे
webdunia
तळण्यासाठी शुद्ध तूप
webdunia
मैद्यात मोहन घालून पाण्याने पीठ घट्ट मळून घ्या. खोबरं बुरा, साखर बुरा, वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स मिसळून घ्या. मैद्याच्या लहान-लहान लाट्या करा.
webdunia
लहान पुर्या लाटा. त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या. फ्राइंग पॅनमध्ये तूप गरम करा. मोदक हलके सोनेरी होयपर्यंत तळून घ्या
webdunia
religion
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली
Follow Us on :-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली