Almond मूठभर बदाम रोज खाल्ल्याने राहाल फिट, दिसाल सुंदर
दररोज बदाम खाणे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते आणि यामुळे त्वचेची चमक वाढते
webdunia
webdunia
मूठभर बदाम तुमच्या सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात
webdunia
15 बदाम खाल्ल्याने तुम्हाला तुमच्या रोजच्या व्हिटॅमिन E च्या 50% गरजांची पूर्तता होते
webdunia
ते नियासिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन ई, फायबर आणि रिबोफ्लेविन, ओमेगा - 6 फॅटी ऍसिडस्, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ओमेगा - 3 आणि झिंकने भरलेले आहेत
webdunia
भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनक्रियाही संतुलित राहते
webdunia
ते अँटिऑक्सिडेंट्समध्ये समृद्ध असतात, जे वृद्धत्व नियंत्रित करतात
webdunia
बदामामुळे रक्तातील अल्फा टोकोफेरॉलचे प्रमाण वाढतं, जे रक्तदाब नियंत्रित ठेवतं
webdunia
भिजवलेले बदाम चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात
webdunia
त्यात फॉलिक ऍसिड असतं, जे गर्भधारणेदरम्यान बाळाच्या मेंदूच्या आणि न्यूरोलॉजिकल सिस्टमच्या विकासास मदत करतं
religion
या 10 गोष्टींनी कान्हाला सजवा
Follow Us on :-
या 10 गोष्टींनी कान्हाला सजवा