गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन कसे करावे? जाणून घ्या विधी

webdunia

गणेश पूजन केल्यानंतर हवन करावे आणि मग स्वस्तिवाचन पाठ करावं

webdunia

लाकडीच्या पाटावर स्वस्तिक आखून अक्षता ठेवाव्या, पिवळा कापड पसरवून चारी कोपर्‍यावर सुपार्‍या ठेवाव्या

webdunia

आता ज्या जागी मूर्ती ठेवली होती तेथून उचलून जयघोषसह मूर्ती पाटावर विराजित करावी

webdunia

विराजित केल्यानंतर गणपतीसमोर फळं, फुलं, वस्त्र आणि मोदक ठेवावे

webdunia

एकदा पुन्हा आरती करावी आणि त्यांना नैवेद्य दाखवावा आणि नवीन वस्त्र घालावे

webdunia

आता रेशमी वस्त्रात फळं, फुल, मोदक, सुपारी याची पोटली बांधून गणपतीजवळ ठेवावी

webdunia

आता दोन्ही हात जोडून गणपतीला प्रार्थना करावी. काही चुकलं असल्यास क्षमा मागावी

webdunia

जयकार करत पाटासकट त्यांची मूर्ती उचलून आपल्या डोक्या किंवा खांद्यावर ठेवावी आणि विसर्जन स्थळी न्यावी

webdunia

विसर्जन करताना कापुराती करावी आणि या मंत्राचा जप करावा-

webdunia

यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥

webdunia

गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर। मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥

webdunia

यानंतर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत निरोप द्यावा

webdunia

Jyeshta Gauri 2022 ज्येष्ठा गौरी 2022 दर्शन

Follow Us on :-