Ganpati Visarjan 2022 Muhurat गणपती विसर्जन 2022 शुभ मुहूर्त

गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन 9 सप्टेंबर 2022 रोजी केले जाईल. 6 वाजून 3 मिनिटापासून ते 10 वाजून 44 मिनिटापर्यंत मुहूर्त आहे.

webdunia

अभिजीत मुहूर्त : दुपारी 12:11 ते 01:00 पर्यंत

webdunia

विजय मुहूर्त : दुपारी 02:39 ते 03:29 पर्यंत

webdunia

गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 06:34 ते 06:58 पर्यंत

webdunia

रवि योग : सकाळी 06:25 ते 11:35 पर्यंत

webdunia

सुकर्मा योग : संध्याकाळी 06:11 पर्यंत, त्यानंतर धृती योग

webdunia

श्री गणेश विसर्जन मंत्र - यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥

webdunia

श्री गणेश विसर्जन मंत्र- गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर। मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥

webdunia

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन

Follow Us on :-