गटारी नव्हे गताहारी

या दिवशी दीप पुजन करतात

ऊपोषण म्हणजे गताहार

गत म्हणजे गेलेला आहार म्हणजे जेवण. तर असा हा गताहार प्रारंभ आषाढी अमावस्येपासून होतो. म्हणून गताहारी अमावस्या

गत = मागील, जुने, गेलेले, आता नाहीं ते

आहार = भोजन गत+आहार = गताहार

दीप अमावस्येला दिव्यांचं पूजन करून संध्याकाळी श्लोक म्हटले जातात

दीपपूजन केल्याने घरात धन धान्य व लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे

आषाढ अमावस्येनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरूवात होते

श्रावणात शाकाहार करण्यामागे ही शास्त्रीय कारणे

Follow Us on :-