Hartalika हरतालिका तृतीयेला देवी पार्वती या 11 गोष्टींमुळे होईल प्रसन्न

webdunia

फुलं- पानं, जडीबूटी आणि बास यांनी तयार फुलोरा महादेव आणि पार्वती यांना अर्पित केला जातो

webdunia

देवी आईला सौभाग्याच्या वस्तू अर्पित केल्या जातात ज्यात कुंकु, बांगड्या, जोडवी, मेंदी या प्रकारे 16 श्रृंगाराच्या वस्तू असतात

webdunia

देवी पार्वतीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने दांपत्य जीवनात प्रेम बहरतं

webdunia

बिल्वपत्र, तुळस, जातीपत्र, शेवंती, बांस, देवदार पत्र, चंपा, कन्हेर, अगस्त्य, भृंगराज, धतूरा, आंब्याची पाने, अशोकाची पाने, विडा, केळीची पाने आणि शमीची पत्री अर्पित करावी

webdunia

देवीला मध, शिरा, गुळ आणि तुपाने तयार पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावे. नंतर दान केल्याने कुटुंबातील आजार आणि दारिद्रय दूर होतं

webdunia

पंचामृत, मिठाई, फळ, फुलं, नारळ, कापुर, कुंकु, सुपारी, शेंदूर, अबीर, चन्दन, लाकडाचे चौरंग, पितळ्याचं कळश इतर वस्तू अर्पित करा

webdunia

दुधात केशर मिसळून महादेव-पार्वती यांचे अभिषेक करावे. सोबत कर्पूर, अगरु, केशर, कस्तूरी आणि कमळाचे जल, आंबा, ऊसाचा रस याने अभिषेक करावे

webdunia

हरतालिका पूजनासाठी महादेव, पार्वती आणि गणपतीची मूर्ती वाळू रेत किंवा काळ्या मातीने हाथाने तयार करावी आणि मग पूजा करावी

webdunia

व्रत केल्यावर हरतालिका तृतीया व्रत कथा वाचणे किंवा श्रवण करणे आवश्यक आहे

webdunia

या दिवशी आठ प्रहर पूजा आणि भजन-कीर्तन करावे

webdunia

महादेव, देवी पार्वती आणि गणेशाची मूर्ती सकाळी विधीपूर्वक विसर्जित केल्यानंतर पारणं केलं जातं

webdunia

महिलांनी केस मोकळे का सोडू नये ?

Follow Us on :-