webdunia
हनुमानजींची पूजा कशी करावी?
webdunia
पहाटे लवकर आंघोळ करून ध्यानधारणा करून निवृत्त होऊन पूजेची तयारी करा.
webdunia
लाल किंवा पिवळे कापड पसरून हनुमानजींची मूर्ती किंवा चित्र लाकडी पाटावर ठेवा आणि तुम्ही स्वतः कुशाच्या आसनावर बसा.
webdunia
मूर्तीला आंघोळ घाला आणि चित्र असल्यास ते पूर्णपणे स्वच्छ करा. यानंतर उदबत्ती, दिवा लावून पूजा सुरू करावी.
webdunia
हनुमानजींना अनामिकेने तिलक लावा, सिंदूर अर्पण करा, अष्टगंध लावा आणि नंतर हार आणि फुले अर्पण करा.
webdunia
योग्य प्रकारे पंचोपचार पूजा केल्यानंतर त्यांना नैवेद्य अर्पण करा. नैवेद्यात मीठ, तिखट, तेल वापरले जात नाही.
webdunia
गूळ आणि हरभराचा प्रसाद अवश्य द्या. याशिवाय केशर बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू, चुरमा, मालपुआ किंवा मलाई मिश्रीचा नैवेद्य अर्पण करा.
webdunia
काही इच्छा असेल तर त्यांना नागलीचे पान अर्पण करून मनातली इच्छा बोला.
webdunia
शेवटी हनुमानजींची आरती करावी.
webdunia
हनुमानजींची आरती केल्यानंतर त्यांना नैवेद्य अर्पण करा आणि शेवटी प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना वाटून घ्या.
webdunia
हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा
religion
Gold Fish घरात ठेवल्याने काय होईल?
Follow Us on :-
Gold Fish घरात ठेवल्याने काय होईल?