Hartalika Tritiya 2022 Muhurat हरतालिका तृतीया 2022 पूजा शुभ मुहूर्त

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिका तृतीया साजरी केली जाते

तृतीया तिथी : 29 ऑगस्ट दुपारी 03:20 ते 30 ऑगस्ट दुपारी 03:33 पर्यंत

webdunia

उदयातिथीप्रमाणे हरतालिका तीज व्रत 30 ऑगस्ट रोजी असेल

webdunia

अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:33 ते 12:24 पर्यंत

webdunia

विजयी मुहूर्त : दुपारी 02:05 ते 02:56 पर्यंत

webdunia

अमृत काळ मुहूर्त : संध्याकाळी 05:38 ते 07:17 पर्यंत

webdunia

गोरज मुहूर्त : संध्याकाळी 06:07 ते 06:31 पर्यंत

webdunia

संध्या मुहूर्त : संध्याकाळी 06:19 ते 07:27 पर्यंत

webdunia

निशीथ मुहूर्त : रात्री 11:36 ते 12:21 पर्यंत

webdunia

ग्रह संयोग : या दिवशी हस्त नक्षत्र असेल. दिवसभर रवियोग आणि शुभ योग

webdunia

पंचांग भेद असल्याने त्यात मुहूर्त वेळात चढ-उतार होत असतात

webdunia

काय आहे हरतालिका तृतीयेच्या 16 पत्रींचे रहस्य

Follow Us on :-