दत्ताचा जन्म कसा झाला Datta Jayanti 2022
webdunia
दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे.
webdunia
दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म, मुक्त, आत्मा आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा ती अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा.
webdunia
देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.
webdunia
'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार.
webdunia
'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार.
webdunia
'स्वामी समर्थ' हा तिसरा अवतार असल्याचे समजतं.
webdunia
श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे.
webdunia
श्री दत्त गुरूंनी चोवीस गुरु केले होते.
webdunia
religion
पोपट घरात ठेवल्याने काय होते?
Follow Us on :-
पोपट घरात ठेवल्याने काय होते?