जिवती कोण आहे आणि जिवती पूजन का करतात...

जिवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे.

भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून किंवा जिवतीचे छापील चित्र लावून स्त्रिया त्याची पूजा करतात.

श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते

या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करतात

शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करतात

जिवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते

दीप अमावस्येला दीपदान का करावे

Follow Us on :-