भारतातील 11 प्रमुख नद्यांची लांबी
भारतात हजारो नद्या वाहतात, तरी पौराणिक महत्त्व असलेल्या 11 नद्यांची लांबी जाणून घ्या.
social media
सिंधू: सुमारे 3180 किलोमीटर लांबीची नदी आहे.
social media
ब्रह्मपुत्रा: सुमारे 2900 किलोमीटर लांबीची नदी आहे.
social media
गंगा: सुमारे 2,510 किलोमीटर लांबीची नदी आहे.
social media
यमुना: सुमारे 1,376 किलोमीटर लांबीची नदी आहे.
social media
नर्मदा: सुमारे 1312 किलोमीटर लांबीची नदी आहे.
social media
महानदी: सुमारे 900 किलोमीटर लांबीची नदी आहे.
social media
गोदावरी: सुमारे 1,465 किलोमीटर लांबीची नदी आहे.
social media
कृष्णा: सुमारे 1400 किलोमीटर लांबीची नदी आहे.
social media
कावेरी: सुमारे 805 किलोमीटर लांबीची नदी आहे.
social media
क्षिप्रा: सुमारे 195 किलोमीटर लांबीची नदी आहे.
social media
सरयू: सुमारे 350 किलोमीटर लांबीची नदी आहे.
religion
ब्रह्मपुत्रा नदीबद्दल 10 मनोरंजक तथ्ये
Follow Us on :-
ब्रह्मपुत्रा नदीबद्दल 10 मनोरंजक तथ्ये