या मंदिराची दर महिन्याला 100 कोटींहून अधिक कमाई...

वेंकटेश्वर मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात आहे...

भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर असलेले केस खरे आहेत

व्यंकटेश्वर बालाजी मूर्तीचा मागील भाग नेहमी ओलसर राहतो

गाभाऱ्यातील देवाच्या मूर्तीकडे पाहिल्यास मूर्ती गाभाऱ्याच्या मधोमध दिसते, बाहेर उभे राहून पाहिल्यास उजव्या बाजूला दिसते

या मंदिरात एक दिवा हजारो वर्षांपासून प्रज्वलित आहे

गुरुवारी मूर्तीला पांढरे चंदन लावले जाते. दुसऱ्या दिवशी हा लेप काढल्यावर मूर्तीवर देवी लक्ष्मीचे चिन्ह उमटलेले असतात

मसाल्यात भेसळ तर नाही ? या प्रकारे ओळखा

Follow Us on :-