मकर संक्रांतीला विशेष काय केले जाते?

मकर संक्रांतीचा सण येणार आहे, या दिवशी केलेल्या 10 गोष्टी होतील शुभ-

Webdunia

मकरसंक्रांतीला तीळ गूळ खातात आणि खाऊ घालतात.

Webdunia

या दिवशी खिचडीचा नैवेद्य दाखवल्यानंतर याचे सेवन करावे.

Webdunia

हा सण पतंगोत्सव म्हणूनही साजरा केला जातो.

Webdunia

या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते.

Webdunia

मकर संक्रांत हा सूर्याच्या उत्तरायणाचा सण आहे, त्यामुळे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.

Webdunia

या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा.

Webdunia

या दिवशी सूर्य शनीच्या मकर राशीत भ्रमण करतो, त्यामुळे शनिदेवाच्या उपासनेलाही महत्त्व आहे.

Webdunia

मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो.

Webdunia

तीर्थक्षेत्र किंवा मंदिरात दान केल्याने पुण्य फळ मिळते.

Webdunia

मकर संक्रांतीच्या निमित्ताने देशातील अनेक शहरांमध्ये जत्रा भरतात.

Webdunia

श्री समेद शिखरजी तीर्थाबद्दल जाणून घ्या

Follow Us on :-