नवरात्री 9 दिवसांचे 9 प्रसाद Navratri Prasad 2022

नवरात्रीत 9 दिवस नवदुर्गेला 9 प्रकारचे प्रसाद अर्पण करण्याचे फायदे-

webdunia

प्रतिपदेला गाईच्या तुपापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य लावल्याने रोगांपासून मुक्ती मिळते

webdunia

द्वितीयेला पंचामृताचा नैवेद्य दाखवल्याने वय वाढते

webdunia

तृतीयेला दुधाचा अभिषेक आणि दुग्धजन्य पदार्थ अर्पण केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते

webdunia

चतुर्थीला मालपुआच्या नैवेद्याने बुद्धीचा विकास होतो

webdunia

पंचमीला केळीचा नैवेद्य दाखवल्याने आरोग्यास लाभ होतो

webdunia

षष्ठीला मधाचा नैवेद्य दाखवल्याने व्यक्तीमध्ये आकर्षण वाढते

webdunia

सप्तमीला गुळाचा नैवेद्य दाखवल्याने संकटे नष्ट होतात

webdunia

अष्टमीला खीर किंवा नारळ अर्पण करणे मुलासाठी चांगले असते

webdunia

नवमी तिथीला खीर किंवा हलव्याचा नैवेद्य दाखवल्याने सुख-समृद्धी येते

webdunia

नवरात्रीत दुर्गा कशावर स्वार होऊन येते ?

Follow Us on :-