Raksha Bandhan 2022: राखी केव्हा बांधावी? अचूक माहिती जाणून घ्या

webdunia

रक्षाबंधनाचा सण श्रावण पौर्णिमेला श्रावण नक्षत्रात साजरा केला जातो. ही तारीख आणि नक्षत्र 11 ऑगस्टला आहे

webdunia

पौर्णिमा तिथी 11/08/2022 रोजी सकाळी 10:38 वाजता सुरू होईल आणि 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 वाजता समाप्त होईल

webdunia

11 ऑगस्ट रोजी भद्राचा निवास पाताल लोकात राहील, त्यामुळे पृथ्वीवर भद्राचा प्रभाव राहणार नाही

webdunia

11 ऑगस्ट रोजी दुपारी 03:31 पर्यंत आयुष्मान योगानंतर सौभाग्य योग असेल. दोन्ही योगात राखी बांधू शकतात

webdunia

ज्यांना भद्राबद्दल शंका आहे ते भद्रा संपल्यानंतर रात्री 8:50 वाजेनंतर राखी बांधू शकतात

webdunia

Bhadra भद्रा मध्ये राखी का बांधू नये?

Follow Us on :-