श्रावणात मांसाहार टाळण्याची वैज्ञानिक कारणे

पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही

बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो

दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते

वातावरणात ओलावा असल्याने मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते

अनेक घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो

अद्भुत नागचंद्रेश्वर मंदिराची 6 रहस्ये

Follow Us on :-