Margashirsha Guruvar 2022 मार्गशीर्ष गुरुवारचं महत्त्व जाणून घ्या
webdunia
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला महालक्ष्मी व्रत असेही म्हणतात.
webdunia
मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार महिलांसाठी विशेष असतो.
webdunia
मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
webdunia
रात्री देवीची आरती व कथा करुन गोडाचं नैवेद्य दाखवलं जातं.
webdunia
या व्रतामध्ये सवाष्णींना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते.
webdunia
मार्गशीर्ष गुरुवारी श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हणावे.
webdunia
मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता केली जाते.
webdunia
देवीकडे कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, अशी प्रार्थना केली जाते.
webdunia
religion
दत्ताचा जन्म कसा झाला Datta Jayanti 2022
Follow Us on :-
दत्ताचा जन्म कसा झाला Datta Jayanti 2022