आरतीचे नियम तुम्हाला माहिती आहे का आरतीशी संबंधित हे खास नियम जाणून घ्या

धार्मिक ग्रंथ आणि पुराणांमध्ये आरतीशी संबंधित काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत. देवाची पूजा कशी करावी. हे सर्व या नियमांमध्ये स्पष्ट केले आहे.

webdunia

अखंड दिव्याने किंवा पूजेसाठी लावलेल्या दिव्याने कधीही आरती करू नका.

बसून कधीही आरती करू नका.

आरती नेहमी उजव्या हाताने करावी.

जेव्हा कोणी आरती करत असेल अशा वेळी त्याच्यावरून हात फिरवू नये, आरती संपल्यानंतर करावे.

आरतीच्या वेळी बोलू नका,ओरडू नका, शिंकू नका असं केल्याने आरती मध्ये खंड पडतो.

आरतीसाठी लावलेला दिवा संपूर्ण आरती पर्यंत तेवत राहील अशा प्रकारे लावा.

आरती कधीही उलट दिशेने ओवाळू नका.

माघ पौर्णिमेच्या दिवशी करा हे 7 उपाय

Follow Us on :-