हरतालिका तृतीया व्रताचे 10 कडक नियम

webdunia

मान्यतेनुसार, जर कोणत्याही महिलेने हे व्रत एकदा करायला सुरुवात केली तर तिला आयुष्यभर हे व्रत ठेवावं लागतं. रोग स्थितीत माफी आहे

webdunia

या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारे अन्न आणि पाणी घेतले जात नाही. दुसऱ्या दिवशी पूजेनंतर पाणी पिऊन उपवास सोडला जातो

webdunia

मान्यतेनुसार जे काही अन्न सेवन केले जाते, त्या अन्नाच्या स्वभावानुसार पुढील जन्म त्या योनीत होतो

webdunia

या व्रतामध्ये महिलांना रात्रभर जागरण करावं लागतं

webdunia

पूजा करत स्त्रिया रात्रभर जागून भजन-कीर्तन करतात

webdunia

या दिवशी शिव, पार्वती आणि गणेशाच्या वाळू किंवा काळ्या मातीने मुरत्या तयार करुन पूजा केली जाते

webdunia

या व्रतामध्ये व्रत कथा ऐकणे आवश्यक आहे. कथेशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते

webdunia

या दिवशी देवी पार्वतीची षोडशोपचार पूजा केली जाते, ज्यामध्ये अनेक फुले आणि पानांचा समावेश असतो

webdunia

महादेव, देवी पार्वती आणि गणेशाच्या मूर्तींचे दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन केल्यानंतरच पारण केलं जातं

webdunia

पूजा-आरतीनंतर सकाळी पार्वतीला कुंकु अर्पण करून शिर्‍याच्या नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर उपवास मोडतात

webdunia

गणेश चतुर्थी स्पेशल 10 दिवसाचे 10 नैवेद्य

Follow Us on :-