स्वामी समर्थांची ९ वचने Swami Samarth Suvichar
webdunia
भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे
webdunia
जो माझी अनन्यभावाने भक्ती करतो, त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो
webdunia
आळशी माणसाचे तोंड पाहू नये
webdunia
शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा
webdunia
जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग
webdunia
भिऊ नकोस ! पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू
webdunia
आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा; राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा; मोक्ष मिळेल
webdunia
मी सर्वत्र आहे. परंतू, तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा
webdunia
हम गया नही जिंदा है
webdunia
religion
अक्षय्य तृतीयेचे 14 दान
Follow Us on :-
अक्षय्य तृतीयेचे 14 दान