Vrat Rules श्रावण सोमवारचे व्रत कोणी ठेवू नये, जाणून घेऊया

मासिक पाळी दरम्यान स्त्रीने उपवास करू नये

आजारी व्यक्तीने उपवास करू नये

लांबच्या प्रवासात असलेल्या प्रवाश्याने व्रत करु नये

विशेष मोहिमेवर किंवा युद्धावर असलेल्या सैनिकांनी उपास करु नये

संकल्प न घेतलेल्या व्यक्तीने व्रत करु नये

श्रावण सोमवार व्रताचे 5 फायदे

Follow Us on :-