पितृपक्षात श्राद्ध कुठे करावे?

घर : आपण श्राद्ध आपल्या घरात देखील करु शकता

webdunia

नदीकाठी : पवित्र तलाव, तीर्थ नदी, नदी संगम, समुद्रात मिसळणार्‍या नदीकाठी श्राद्ध करता येतं

webdunia

वड : पवित्र वडाच्या झाडाखाली श्राद्ध कर्म केलं जाऊ शकतं

webdunia

तीर्थ क्षेत्र : शास्त्राप्रमाणे एखाद्या तीर्थ क्षेत्रात श्राद्ध करता येतं

webdunia

समुद्र : समुद्राच्या तटावर देखील श्राद्ध करता येतं

webdunia

गोशाळा : जेथे बैल नाहीत, अशा गोठ्यातही शेणाने लेपून शुद्ध करुन श्राद्ध करता येतं

webdunia

पर्वत : पवित्र पर्वत शिखरावरही श्राद्ध करता येते

webdunia

जंगल : वनात उचित स्थान, स्वच्छ आणि मनोहर भूमीवर विधिपूर्वक श्राद्ध केलं जाऊ शकतं

webdunia

श्राद्ध पक्षात या 8 गोष्टी खाण्यास सक्त मनाई

Follow Us on :-