रामललाची मूर्ती घडवणारे अरुण योगीराज कोण आहेत?

राम मंदिरात 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे, त्याची तयारी जोरात सुरू आहे, मात्र मंदिरात स्थापन होणारी मूर्ती या व्यक्तीने केली आहे.

अयोध्येतील राम मंदिराची मूर्ती कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे.

social media

ही मूर्ती राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे.

social media

कृष्णशीलावर बनवलेल्या मूर्तीचे वजन 150-200 किलोच्या मध्ये आहे .

social media

अरुण योगीराज यांनी केदारनाथमध्ये शंकराचार्यांची मूर्ती बनवली आहे.

social media

तसेच इंडिया गेट येथील सुभाषचंद्र बोस यांचा पुतळाही अरुण यांनीच बनवला आहे.

social media

अयोध्येत मूर्ती घडवताना अरुणने 15 दिवस मोबाईलला हात लावला नाही.

social media

राम मंदिरासाठी तीन मूर्तिकारांनी रामललाची मूर्ती बनवली होती.

social media

यापैकी अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे.

social media

राम मंदिर अयोध्येत 5 लाखांची उदबत्ती पेटविली गेली, त्यात काय वैशिष्टये आहे ते जाणून घ्या

Follow Us on :-