इंडोनेशियामध्ये नोटांवर गणपती देवाचा फोटो आहे याबाबत विचारले असता स्वामी म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदी देऊ शकतात. नोटेवर गणपती असल्यामुळे अनेक संकटे दूर होतात. त्यामुळे भारतीय नोटांवरही देवी लक्ष्मीचा फोटो हवा असे ते म्हणाले. मध्यप्रदेशात खांडवा येथे स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत त्यांनी हे विधान केले आहे.Goddess Lakshmi on notes may improve condition of rupee: Subramanian Swamy https://t.co/s4QANQOf8v
— Subramanian Swamy (@Swamy39) January 15, 2020