साहित्य : पाव किलो खवा, अर्धा पाव किलो पनीर, २ टेबलस्पून मैदा, चिमूटभर बेकिंग पावडर, (२०० ग्रॅम साखर, शंभर मिली पाणी पाकासाठी, १ थेंब रोझ इसेन्स), जाड साखर, खोवलेले खोबरे १ थेंब लाल रंगात भिजवा.
कृती : खवा, पनीर मिक्सरमधून काढा. मैदा, बेकिंग पावडर चाळून मिसळा. अंडाकृती पण लहान गोळे बनवून मंद गॅसवर तळा. पाकात घाला. एक तासाने निथळून गुलाबी रंगवलेल्या खोबर्यात घोळवा. थोडा वेळ बाहेर ठेवा. लाल रंगाऐवजी आपण केशरी रंगातही घोळवू शकतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा