Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता सनी गाणार गाणे

आता सनी गाणार गाणे
, सोमवार, 11 जुलै 2016 (10:02 IST)
मुंबई- बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींकडून गाण्यांसाठी आवाज देणे नवीन नाही. यापूर्वी अलिया भटृ, शध्दा कपूर, श्रूती हसन यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी गाण्यांसाठी आवाज दिला आहे. आता या यादीमध्ये बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी हीनेही आपला नंबर लावला आहे. हैद्राबादमध्ये होण्याऱ्या प्रो. कबड्डी कारवामध्ये सनी राष्‍ट्रगीत गाणार आहे. 
 
या कार्यक्रमामध्ये सनीसह अभिनेता राणा दग्‍गुबती ही राष्‍ट्रगीत गाणार आहेत. ते कबड्डी लीग चे  प्रचारदुत आहेत. मिळालेल्‍या माहितीनूसार सनी या कार्यक्रमासाठी कोणत्‍याही प्रकारे पैसे घेणार नाही. सनी खेळांच्या प्रमोशनचे पैसे घेत नाही असे बालले जात आहे. 
 
या कार्यक्रमासंदर्भात सनीने ट्‌विटरवरून माहिती दिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आईचे प्रकार