Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आदित्य पांचोलीला १ वर्षांची शिक्षा, मात्र जामीन मंजूर

आदित्य पांचोलीला १ वर्षांची शिक्षा, मात्र जामीन मंजूर
एका मारहाण प्रकरणात बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीला अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा आणि २० हजाराचा दंड सुनावला आहे. मात्र आदित्य पांचोली शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाल्यामुळे त्याची जेलवारी टळली आहे. आदित्य पांचोलीने २००५ साली सोसायटीच्या पार्किंगमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली होती. याप्रकरणी प्रतिक नावाच्या व्यक्तीने पांचोलीविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तानमध्ये सलमानचा डुप्लीकेट