Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुर्बानीवर इरफान खानचे वादग्रस्त वक्तव्य

कुर्बानीवर इरफान खानचे वादग्रस्त वक्तव्य
अभिनेता इरफान खशन मदारीच्या प्रमोशनवेळी कुर्बानीच्या संदर्भात वादाग्रस्त विधान केले आहे. आपल्याला आवडत्या गोष्टी कुर्बान करणे असा कुर्बानीचा अर्थ आहे. बाजारातून विकत घेतलेला बकरा कापणे हे योग्य नसल्याचे इरफान म्हणाला आहे. 
 
बकर्‍याची कुर्बानी देऊन तुम्हाला लाभ कसा मिळणार असा सवालही त्याने केला. आपल्या सणांबाबतचा आशय आपण नव्याने समजून घ्यायला हवा, असे ही त्याने म्हटले. प्रत्येकाने स्वत:लाच विचारावे की कोणाचा जीव घेतल्याने पुण्य कसे मिळते अशी प्रतिक्रिया इरफानने दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमानच्या बलात्कार वक्तव्यावर काय बोलला शाहरुख...