Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'कलंक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

A movie trailer
, गुरूवार, 4 एप्रिल 2019 (07:51 IST)
'कलंक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वरूण, आदित्य आणि आलिया यांच्या प्रेमाचे त्रिकूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे माधूरी चित्रपटात नृत्यांगणाच्या भूमिकेत झळकणार आहे.
 
चित्रपटात वरूण धवण 'जफर' ही भूमिका साकारणार आहे तर आदित्य रॉय कपूर 'देव चौधरी'च्या भूमिकेत झळकणार असून संजय दत्त 'बलराज चौधरी'ची भूमिका बजावतात दिसणार आहे. माधूरी दीक्षित 'बहार बेगम'ची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. तर आलिया भट्ट 'रूप' आणि सोनाक्षी सिन्हा 'सत्या' भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाची कथा भारत - पाकिस्तानच्या फाळणीवर आधारलेली आहे. हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उर्वशी रौटेलाच्या ग्लॅमर्स फोटोने सोशल मीडियावर धूम केली