Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिशा पटानी आणि आदित्‍य ठाकरेसोबत लंचला

aditya thakre
मुंबईतील बांद्रा परिसरात अभिनेत्री दिशा पटानी आणि आदित्‍य ठाकरेसोबत कॅमेरात कैद झाले आहेत. यावेळी आदित्यने स्‍वत: गाडी चालवली. गाडीमध्‍ये दिशा आदित्‍यच्‍या शेजारी बसलेली दिसली. आता दिशा आणि आदित्य यांचे फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल झाल्‍याने तर्क-वितर्क लढवले जात आहेत. असे म्‍हटले जात आहे की, आदित्‍य-दिशा दोघे चांगले मित्र आहेत. 
 
यावेळीदिशा पटानी आणि आदित्‍य ठाकरे रविवारी लंचला गेले होते. दिशाने खूपच सुंदर मिनी ड्रेस घातला होता. सोबत आदित्‍य ब्‍लॅक कलरच्‍या आऊटफिटमध्‍ये दिसला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'जोया फॅक्टर'साठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा!