Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओटीटीवर लवकरच पर्दापण करणार आलिया भट्ट

ओटीटीवर लवकरच पर्दापण करणार आलिया भट्ट
, रविवार, 28 मार्च 2021 (18:30 IST)
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येतेय. सध्या 'गंगुबाई काठियावाडी' चित्रटपाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आलियाचा पुढला प्रोजेक्ट एक वेबसीरिज आहे.
 
'गंगुबाई काठियावाडी' नंतर दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी यांनी आलियाला त्यांचा पुढील प्रोजेक्ट दिला असून चित्रीकरणानंतर ते या वेबसीरिजकडे वळणार आहेत. या वेबसीरिजचं नाव 'हिरा मंडी' असून यात मुख्य भूमिकेसाठी संजय यांनी आलियाची निवड केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परेश रावल यांना करोनाची लागण, घेतला आहे करोना लसीचा पहिला डोस