Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलिवूड अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल
, मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 (09:42 IST)
बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांना मंगळवारी पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहे. त्यांना मुंबईमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
सांगितले जाते आहे की, गोविंदा यांना स्वतःच्याच बंदुकीमधून गोळी लागली आहे. ज्यामुळे ते जखमी झालेले आहे. तसेच घटना घडली तेव्हा ते बंदूक स्वच्छ करीत होते. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुर्गा मातेच्या नऊ रूपांशी जोडलेले खास मंदिरे