Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ड्रेस असा घातला की आरसा पाहून पळाली हॉट दिशा पाटणी, मोठी फजिती टळली

disha patani
, मंगळवार, 22 ऑगस्ट 2017 (16:00 IST)
हो मुलीना आरसा आवडतो मात्र कधी मुलीना आरसा पाहून पळताना पाहिले आहे का ? हो असे घडले आहे हॉट अभिनेत्री दिशा पाटणी सोबत आहेत. झाले असे की दिशा आणि इतर कलाकार मनिष मलहोत्राच्या कपडे कलेक्शन साठी एकत्र आले होते. यामध्ये नेहमी प्रमाणे दिशा ने आपला अतिशय बोल्ड अंदाज ठेवत अगदी छोटा असा तोडका मिनी स्कर्ट घातला होता. ती रॅम्पवॉक करणार तेव्हाच तिचा मित्र टायगर ने तिला थांबवले आणि रॅम्पवॉक करू नको असे सांगितले. दिशाला हे मान्य झाले. तिने लगेच तेथून पळ काढला होता.
webdunia

यात झाले की दिशाने जो छोटा ड्रेस घातला होता की त्यामुळे तिची फझिती होणार होती, रॅम्पवॉक जेथे करणार होती त्या ठिकाणी काच बसवली होती त्यामुळे सर्व ठळक दिसणार होते. हे पाहूनच टायगरने तिचा ड्रेस पाहून तिला आरश्या वर चालू दिले नाही. दिशा स्टेजच्या बाहेर गेली आणि संयम बाळगत पुन्हा हॉट पोज दिली आणि फजिती होण्या पासून वाचली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा पुणेकरी खेळतो blue व्हेल गेम