Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'Dream Girl' crossed the throat of 100 crores
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. ड्रेट अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कामाईचे आकडे ट्विटरच्या माध्यमातून कळवले आहेत. चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०.५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटात 'करमवीर' ही व्यक्तिरेखा साकारत असलेला आयुषमानच्या आवाजाने सर्वांना वेड लावले आहे. 
 
राज शांडिल्य यांनी 'ड्रीम गर्ल' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर एकता कपूरने चित्रपटाची निर्मिती केली आहे. १३ ऑगस्ट रोजी 'ड्रीम गर्ल' चित्रपटगृहात झळकला. 'ड्रीम गर्ल' प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आयुषमानचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान