Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘हिंदी मीडियम’ला चिनी चित्रपटगृहात मोठा प्रतिसाद

‘हिंदी मीडियम’ला चिनी चित्रपटगृहात मोठा प्रतिसाद
, गुरूवार, 12 एप्रिल 2018 (14:52 IST)

इरफानच्या ‘हिंदी मीडियम’ला चिनी चित्रपटगृहात मोठा प्रतिसाद मिळत आहे. इरफानचे या दोघांइतके चाहते चीनमध्ये नक्कीच नाहीत. तरीही या चित्रपटानं फक्त सहा दिवसांत १५० कोटींचा गल्ला जमावला. 
 

webdunia


चीनमधली Maoyan या चित्रपटाच्या तिकिटांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या सर्वात मोठ्या वेबसाईटनं या चित्रपटाला १० पैकी ९ गुण दिले आहेत. त्यामुळे साहजिकच चिनी प्रेक्षकही परीक्षण वाचून या चित्रपटाकडे ओढला जात आहे. Yunnan Academy of Social Sciences नं यावर काही संशोधन केलं आहे आणि हा चित्रपट चिनी चित्रपट गृहात का चालला याची कारणं नमूद केली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर आणि इरफान खान यांची प्रमुख भूमिका आहे.

मुलांना हिंदी मीडियममध्ये किंवा मातृभाषेत शिकवणं अनेक पालकांना कमीपणाचं वाटतं, आपल्या मुलांसाठी इंग्रजी किंवा कॉन्व्हेंट शाळांची ते निवड करतात. चीनमध्येही थोड्याफार फरकानं हिच परिस्थिती आहे. त्यामुळे चीनी लोकांना चित्रपट आपलासा वाटला आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओढ म्हणजे काय?