Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

रणबीर कपूरला झाला टायफॉईड

ranbir kapoor
, मंगळवार, 10 एप्रिल 2018 (10:38 IST)
अभिनेता रणबीर कपूरला  टायफॉईडची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीरने आपलं आयुष्य नीरस झाल्याचं सांगितलं होतं. त्यातच नव्या अडचणीने त्यात भर घातली आहे. अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात रणबीर सुपरहिरोच्या भूमिकेत आहे. रणबीरच्या बॉडीला चांगला शेप यावा, यासाठी त्याला स्पेशल डाएट आखून देण्यात आला आहे. टायफॉईडने ग्रासल्यामुळे त्याला मेडिकल डाएट पाळावं लागणार आहे. विशेष म्हणजे फिजीकल ट्रेनिंगही सोडावं लागणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या एक्ट्रेसने सर्वांसमोर काढले कपडे (व्हिडिओ)