Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 19 February 2025
webdunia

करिश्माचे चित्रपट ब‍घतिये जॅकलिन

करिश्माचे चित्रपट ब‍घतिये जॅकलिन
जॅकलिन फर्नांडिस जुडवा 2 या चित्रपटात करिश्मा कपूर हिची भूमिका निभावणार असून तिच्या सारखं अभिनय जमावं म्हणून हल्ली ती करिश्माचे चित्रपट बघत आहे. जुडवा सिनेमाचे दिग्दर्शन डेव्हिड धवनने केले होते आणि यात सलमान डबल रोलमध्ये दिसला होता.
 
जॅकलिनने म्हटले की अजून करिश्माकडून कोणताही सल्ला मिळालेला नाही परंतू ती फार छान अभिनेत्री असून सध्या मी चित्रपट बघत आहे.
 
जुडवा 2 मध्ये सलमानची जागा वरूणने घेतली असून तापसी पन्नू रंभाची भूमिका निभावणार आहे. याआधी जॅकलिन आणि वरूण ढिशूम या चित्रपटात सोबत दिसले होते.
 
जुडवाचे निर्माता साजिद नाडियाडवाला असून हा सिनेमा सप्टेंबरपर्यंत प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

"अश्या ह्या दोघी" रंगमंचावर पुन्हा अवतरणार