rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सैफची दुसरी बायको होण्यापूर्वी करीनाची होती ही अट

सैफ करीना
सैफवर ‍करीनाचं प्रेम होतो तरी लग्नापूर्वी तिने एक अट ठेवली होती की लग्नानंतरही ती सिनेमात काम करेल. तिचं अॅक्टिंग आणि करिअर सोडण्याचे मूड नव्हते. तिला हाउसवाइफ म्हणून राहायचे नव्हते ही गोष्ट तिने लग्नाआधीच सैफला सांगितली होती.
 
करीना म्हणाली की पत्नी आणि आई झाल्यावरही मी आयुष्यभर काम करेन आणि पैसा कमावतं राहीन, ज्यात माझे पती पूर्ण सहयोग करतील कारण मी लग्नापूर्वी सैफपुढे ही अट स्पष्ट केली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॅनेडियन गायक आणि गीतकार लिओनार्ड कोहेन यांचे निधन