Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाचा आपल्या आवडत्या स्टार्सच्या वाईट सवयी

वाचा आपल्या आवडत्या स्टार्सच्या वाईट सवयी
पडद्यावर आपले आवडते स्टार्स पर्फेक्ट वाटत असतील तरी त्यांनाही वाईट सवयी असतात. बघू बॉलीवूडचे काही स्टार्स आणि त्यांच्या वाईट सवयींबद्दल: 
करीना कपूर खान
बेबो म्हणजे करीना कपूर खान हिला लहानपणापासून नखं चावायची सवय आहे. ती ही सवय सोडण्याचा खूप प्रयत्न करत असते तरी ही वाईट सवय तिला परेशान करते.

सलमान खान
webdunia
सलमानला किती राग येतो हे तर सर्वांनाच माहीत आहे पण ही सवय इतकी वाईट आहे की ते आपल्या गर्लफ्रेंडसह अनओळखी माणसांवरदेखील राग काढतात.

जॉन अब्राहिम
webdunia
जॉनला डांस करायला आवडत नसलं तरी तो सतत पाय हालवत असतो. त्याच्या या सवयीमुळे त्याचे मित्र आणि नातेवाईक परेशान आहे.

रणबीर कपूर
webdunia
चॉकलेटी बॉय रणबीर कपूरला सिगारेट ओढण्याची वाईट सवय आहे. त्याच्या या सवयीमुळे त्याचे डायरेक्टरही परेशान असतात. त्याला प्रत्येक शॉटनंतर सिगारेट ओढण्यासाठी ब्रेक घ्यावा लागतो.

जितेंद्र
webdunia
जितेंद्रला तर इतकी वाईट सवय आहे की ते बाथरूममध्ये फ्रूट्स खातात.

संजय दत्त
webdunia
संजयला दारू पिण्याची वाईट सवय होती जी त्याची पत्नी मान्यतामुळे सुटली. परंतू त्याची नखं चावण्याची सवय अजून गेली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणारा मराठी सिनेमा- डॉ. तात्या लहाने