Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 19 February 2025
webdunia

कॅटरिना होणार होती बाहुबलीची नायिका!

कॅटरिना होणार होती बाहुबलीची नायिका!
रणबीर कपूरबरोबरचे प्रेमप्रकरण फिस्कटल्यानंतर आणि व्यावसायिक अपयशांच्या धक्क्यानंतर सावरलेली कॅटरिना सध्या तीनही बड्या खानांसमवेत काम करीत आहे. मात्र, यापेक्षाही मोठी संधी तिच्यासमोर चालून आली होती. साहो चित्रपटासाठी तिला बाहुबली प्रभासची ‍नायिका होण्याची ही संधी होती. मात्र आलियाप्रमाणेच तिचे सामान्य ज्ञानही अतिसामान्य असल्याने तिला प्रभास म्हणजे कोण हे नेमके कळले नाही आणि तिने नकार दिला.
 
साहो साठी ज्या अभिनेत्रींची चर्चा जोरात होती त्यामध्ये कॅटरिनाचाही समावेश होता. मात्र, प्रभास हा दक्षिणेतील एखादा छोटा-मोठा स्टार असावा असे लिा वाटले आणि त्याच्याबरोबर चित्रपट करण्यास तिने नकार दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जॅकलिनसोबत चाहत्यांनी केले गैरवर्तन