रणबीर कॅटरिना बगैर कपड्यांचे लपले रिक्शात
Publish Date: Tue, 04 Jul 2017 (16:24 IST)
Updated Date: Tue, 04 Jul 2017 (16:30 IST)
रणबीर कपूर आणि कँटरिना कैफचे चित्रपट 'जग्गा जासूस' (14 जुलै)ची रिलीज डेट जशी जशी जवळ येत आहे तसे तसे चित्रपटाचे नवीन फोटो बघायला मिळत आहे.
काही दिवसांअगोदर एक फोटो वायरल झाला होता ज्यात रणबीर आणि कॅटरिना बगैर कपड्यांचे स्वत:ला लपवत एका मोठ्या टोकरीत बसले होते.
आता जो फोटो समोर आला आहे ज्यात रणबीर आणि कॅटरिना नग्न अवस्थेत रिक्शात आहे. आता हे नका विचारू की ते रिक्शात या अवस्थेत काय करत होते.
चित्रपटाशी निगडित सूत्रांनुसार हे फोटो चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एका सीक्वेंसमध्ये घेतले आहे ज्यात रणबीर कपूर आणि कॅटरिनाच्या कपड्यांना आग लागते आणि ते बिचारे अशा अवस्थेत फिरत होते.
पुढील लेख