Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मलायकाने अरबाजशी घटस्फोटाची नुकसान भरपाईत मागितले एवढे कोटी!

मलायकाने अरबाजशी घटस्फोटाची नुकसान भरपाईत मागितले एवढे कोटी!
मुंबई , बुधवार, 28 डिसेंबर 2016 (15:22 IST)
बॉलीवूडचे सर्वात हॉट कपल मलाइका अरोड़ा खान आणि अरबाज खानचे नाते आता संपुष्टात येणार आहे. वृत्त असे आहे की मलायकाने अरबाजशी एलुमिनीम्हणून 15 कोटी रुपये मागितले आहे.  
 
वृत्त असे आहे की 18 वर्ष सोबत राहिल्यानंतर आता मलायका हे नाते संपुष्टात आणायचे असे ठरवले आहे. दोघांचे संबंध घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. बातमीनुसार मलायकाने एलुमि‍नीम्हणून ऐकून 15 कोटी रुपयांची मागणी केली आहे. माहितीनुसार ही रक्कम अरबाजसाठी फार जास्त आहे आणि तो ही रक्कम देण्यास सक्षम नाही आहे.  
 
एका रिपोर्टचे मानले तर मलायकाने कोर्टात ज्या एलुमिनी रक्कमची मागणी केली आहे, ती या प्रकारे आहे. मुंबईच्या वांद्रा भागात एक 3.5 कोटी रुपयांचा फ्लॅट, आपल्या मुलासाठी एक 2.5 कोटी रुपयांचा फिक्स्ड डिपॉझिट त्याशिवाय मुलाच्या नावावर दोन कोटी रुपयांची एक कारची मागणी केली आहे.  
 
एवढच नव्हे तर मुलाच्या अभ्यासासाठी 21 वर्षांपर्यंत वार्षिक 60 लाख रुपयांची मागणी केली आहे. न्यायालयात अरबाजच्या वकिलाने सांगितले की अभिनेता एवढी रक्कम देण्यात सक्षम नाही आहे. अभिनेता म्हणून त्याच्याजवळ फारच कमी काम आहे आणि चि‍त्रपट निर्माणाच्या क्षेत्रात देखील तो आपला भाऊ सलमानच्या पैशांवर काम चालवत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'दंगल' ची फक्त पाच दिवसांमध्ये तब्बल 155 कोटींची कमाई