Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेहा कक्कड जागरण मध्ये गायची गाणे, आज आहे इंडट्रीची टॉप गायिका

नेहा कक्कड जागरण मध्ये गायची गाणे, आज आहे इंडट्रीची टॉप गायिका
, गुरूवार, 6 जून 2024 (10:45 IST)
बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री नेहा कक्कड ही 6 जून ला आपला 36 वा जन्म दिवस साजरा करीत आहे. नेहा कक्कड ने खूप मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये आपली एक गेलीच ओळख बनवली आहे. नेहा आज जरी कोटींची मालकीण असेल तरी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खुप चढ-उतार पहिले आहे. 
 
नेहाने कमी वयातच घर चालवायला शिकली. तसेच लहान पानापासूनच ती गाणे गाऊ लागली. तसेच नेहा आपल्या वडिलांसोबत दिल्लीच्या जवळपास जागरण मध्ये गाणे गायला जायची. नेहाने वयाच्या चार वर्षापासूनच गाणे गाण्यास सुरवात केली होती. 
 
नेहा यांना सर्वात मोठा ब्रेक 'इंडियन आइडल 2' मध्ये मिळाला. जरी त्या या रियालिटी शोमध्ये लवकर एलिमिनेट झाल्या पण त्यांना ओळख नक्कीच मिळाली. यानंतर नेहा कक्कड ने अनेक सुपरहिट गाणे बॉलीवूडला दिले. 
 
सिंगिंगसोबत नेहाने एक्टिंग मध्ये देखील आपली ओळख निर्माण केली. तसेच सूरज बाडजात्याचा चित्रपट 'इसी लाईफ मैं...!' एक्टिंग केली. रिपोर्ट नुसार नेहा कक्कड 38 करोड रुपये संपत्तीची मालकीण आहे.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनिदेवाची प्रसिद्ध 7 मंदिरे, जिथे केवळ दर्शनाने साडेसाती, ढैय्या आणि शनिदोष दूर होतात