rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची ५ तास चौकशी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची ५ तास चौकशी
, मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025 (12:13 IST)
शिल्पा शेट्टीच्या अडचणी सुरूच आहे. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली चौकशी सुरू आहे. यापूर्वी राज कुंद्राची अनेक तास चौकशी करण्यात आली होती. अशी माहिती समोर आली आहे.
ALSO READ: Sharad Kelkar Birthday अभिनेता शरद केळकर ज्यांच्या आवाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली
मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचे पती राज कुंद्रा यांच्यानंतर, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आता शिल्पा शेट्टी यांची सखोल चौकशी केली आहे. व्यापारी दीपक कोठारी यांनी शेट्टी आणि कुंद्रा यांच्यावर ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक शिल्पा शेट्टीच्या निवासस्थानी पोहोचले, जिथे सुमारे साडेचार तास चौकशी चालली.  
ALSO READ: प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा आई होणार

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा आई होणार