Publish Date: Thu, 25 Mar 2021 (08:40 IST)
Updated Date: Thu, 25 Mar 2021 (08:44 IST)
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत ज्यात ती आपल्या मुलासह दिसली आहे.
श्वेताच्या चेहर्या्वरून दिसत आहे की आपल्या मुलासोबत किती आनंदी आहे.
श्वेताने हे फोटो कॅप्शन दिले आहेत- Blissful!
श्वेता सतत तिचे हॉट फोटो पोस्ट करत रहाते, जी तिच्या चाहत्यांना खूप आवडते.
webdunia
Publish Date: Thu, 25 Mar 2021 (08:40 IST)
Updated Date: Thu, 25 Mar 2021 (08:44 IST)