Publish Date: Thu, 27 May 2021 (16:46 IST)
Updated Date: Thu, 27 May 2021 (16:46 IST)
मुलगी पाहायला आली मराठीप्रेमी सासू...
भावी सासू: मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवीन की तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही!
तुझं शिक्षण किती?
मुलगी : नेत्र नेत्र चहा
भावी सासू : म्हणजे?
मुलगी : आयआयटी
सासू अजून कोमात आहे!