Publish Date: Fri, 07 May 2021 (22:37 IST)
Updated Date: Fri, 07 May 2021 (22:40 IST)
बंड्या आणि त्याच्या परदेशी मित्र सोहन बोलत असतात
सोहन -परदेशात तर सगळे राईट साईडला गाडी चालवतात,
इथल्या देशात काय सिस्टम आहे?
बंड्या- तसं काही फिक्स नाही,
म्हणजे ,समोरची व्यक्ती कोणत्या साईड कडून येत आहे, त्या हिशोबानी आम्ही एड्जस्ट करून घेतो.