Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यायला उशीर झाला

It's too late to come marathi jokes marathi man woman jokes
गोट्या डॉक्टर कडे जातो ..
डॉक्टर- आपण यायला उशीर केला. 
गोट्या- चेहरा पाडून,का हो डॉक्टर ?
काय झाले,आता कितीवेळ अजून आहे माझ्या कडे ?
अखेर काय झाले आहे मला,,
डॉक्टर -अहो तुम्हाला काहीच झालेले नाही,
आपली अपॉईंटमेंट 6 वाजताची होती ,आपण 7 वाजता येत आहात. ...!
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बॅटरी काढूनच चार्ज करेन